अर्थ : अत्याधिक परिश्रम करणे.
उदाहरणे :
दहावीची परीक्षा पास होण्यासाठी तो खूप मेहनत करत आहे.
समानार्थी : आकाशपाताळ एक करणे, खूप मेहनत करणे
दिवस-रात्र एक करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. divas-raatr ek karne samanarthi shabd in Marathi.